मालदीव मधील घमासान आणि पीएम मोदींवर मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवर लोक काय म्हणत आहेत?
मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून मोहम्मद मुइझू हे त्यांच्या सरकारच्या उच्च शिष्टमंडळासह चीनला पोहोचले आहेत.
चीनमध्ये दोन्ही देशांमधील अनेक करारांवर चर्चा होणार आहे.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदा तुर्कीला भेट दिली. यापूर्वी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा पहिला परदेश दौरा भारताचा होता
पंतप्रधान मोदी आणि भारतावर मुइज्जू सरकारच्या मंत्री आणि नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ताजी चर्चा सुरू झाली आहे.ज्यामध्ये ताज्या माहिती नुसार तीन मंत्र्याला बडतर्फ करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment