Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

वाचा इथे भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बातमी लाईव्ह

  भारत विरुद्ध पाकिस्तान बातमी  ऑल आऊट! भारत सर्व 50 षटके फलंदाजी करणार नाही, कारण शेवटच्या षटकात नसीम शाहने शेवटच्या दोन विकेट घेतल्या. बॉल थेट मोहम्मद रिझवानच्या ग्लोव्हजमध्ये वळवल्याने कुलदीप यादव बाद करणारा पहिला आहे, तर 16 महत्त्वपूर्ण धावा केल्यानंतर, जसप्रीत बुमराहने आगा सलमानला डीप मिड-विकेटवर बाद केले. भारत 266 धावांवर सर्वबाद झाला आहे. पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांची गरज आहे

प्रायश्चित्त*

 * 📌 प्रस्तुती : साहित्य उत्सव *   प्रायश्चित्त * * ❇️ भाग - २ *   ♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️   *_ शाल्मली भराभर आवरत होती . एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज , त्यासाठीची तिची झालेली , राहीलेली तयारी , यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती , तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते ._*  *_ दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन , वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं सोडून जेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं . भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता . पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ , ना नोकरी ना पैसा ._* *_ आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं . नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती . पण नोकरी मिळेल ? राहायचं कुठे ?_* *_ आईवडिल , भाऊवहिनी , त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत होती . पण आणखी दोन माणसं कायमची राहायची तर जरा अडचण होणार हे नक्की होतं . पण ...